इयत्ता ६ वी विषय- विज्ञान 10 बल व बलाचे प्रकार page no 70-71
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 70-71 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ बल कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ बलाची आवश्यकता का असते ?
उत्तर :- ……………………………………
३ वस्तूचा आकार बदलण्यासाठी कशाची आवश्यकता असते ? .
उत्तर :- ……………………………………
४ बलाचे प्रकार कोणत्या ? .
उत्तर :- ……………………………………
५. स्नायु बल कशाला म्हणतात हे सांगा व उदाहरण द्या ? .
उत्तर :- ……………………………………
६. यांत्रिक बल कशाला म्हणतात हे सांगा व उदाहरण द्या ? .
उत्तर :- ……………………………………
७. गुरुत्वीय बल कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. चुंबकीय बल कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
10 Force and Types of Force page no 70-71
Write the answers to the following questions in your notebook.
१. What is force called?
Answer: – . ……………………………………..
2 Why is force needed?
Answer: – ……………………………………
3 What is necessary to change the shape an object? .
Answer: – ………………………………… …
4 What are the types of force? .
Answer: – ………………………………… …
5. Explain what Muscular strength is and give an example. .?
Answer: -………………………………… …
6. Explain what mechanical force is and give an example. .
Answer: –
7. What is called gravitational force? .
Answer: -………………………………… …
8. What is a magnetic force called? .
Answer: -………………………………… …
- हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे… गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी