इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 11. पेशीरचना आणि सूक्ष्मजीव page no ७१-७४
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक ७१-७४ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पेशी म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
२ जिवंत पेशी चे सर्वप्रथम निरीक्षण कोणी केले ?
उत्तर :- ……………………………………
३ आकृती काढा -संयुक्त सूक्ष्मदर्शक ? .
उत्तर :- ……………………………………
४ 1 मिलिमीटर = ………………मायक्रोमीटर ? .
उत्तर :- ……………………………………
५. दृश्यकेंद्रकी पेशी म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
६. आकृती काढा वनस्पती पेशी ? .
उत्तर :- ……………………………………
७. आकृती काढा – प्राणी पेशी ? .
उत्तर :- ……………………………………
८. माहिती लिहा
पेशीभित्तिका – ……………………………………
पेशीपटल – ……………………………………
पेशीद्रव -……………………………………
पेशी अंगके – ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
11. Cell Structure and Micro-organisms
page no ७१-७४
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या
Write the answers to the following questions in your notebook.
- What is cell?
Answer: – ………………………………… …
2.Who was the first to observe living cells?
Answer: –
3 – Draw Figure Combined Microscope? .
Answer: – ………………………………… …
4. 1 millimeter = ………….. micrometer? .
5. What are Eukaryotic cell)? .
Answer: -……………………………………
6. Draw plant cells? .
Answer: –
7. Draw a figure – animal cells? .
Answer: -………………………..
8. Write the information
Cell wall -……………………….
Plasma membrane -……………………….
Cytoplasm -……………………….
Cell organelles -……………………….