♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ६ वी विषय- मराठी 25 नवा पैलू page no 97-100

इयत्ता   ६ वी     विषय- मराठी 25  नवा पैलू          page no   97-100

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   97-100   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई का करत होती ?

 उत्तर :- ……………………………………

(आ) रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यांत पाणी का आले ?

 उत्तर :- ……………………………………

(इ) वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला ?

 उत्तर :- ……………………………………

(ई) शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला ?

 उत्तर :- ……………………………………

(उ) मूक-बधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले ?

 उत्तर :- ……………………………………

प्र. २. का ते लिहा.

(१) आजी शहरात गेली.

 उत्तर :- ……………………………………

(२) आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली.

 उत्तर :- ……………………………………

(३) आजीने गावात शाळा काढायचे ठरवले.

 उत्तर :- ……………………………………

(४) वत्सलेने आजीला शाळेत नेले.

 उत्तर :- ……………………………………

थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) वत्सलाबद्दल पाच ते सहा ओळी लिहा.

 उत्तर :- ……………………………………

(२) या पाठाला नवा पैलू’ हे शीर्षक आहे ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा.

 उत्तर :- ……………………………………

(३) आजीच्या थोर विचारांबाबत पाच ते सात ओळी लिहा.

 उत्तर :- ……………………………………

 प्र. ४. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.

खंत वाटणे, 

दिङ्मूढ होणे, 

स्वाभिमान, 

विश्वासाचे हास्य फुलणे, 

पक्का निर्धार करणे, 

धक्का बसणे,

जाणीव होणे, 

थक्क होणे.


  • तुम्हाला माहित आहे का की मोती कसा तयार होतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जीवनदायी वृक्ष | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा