♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ५ वी विषय- मराठी कापणी page no 76

इयत्ता  ५ वी  विषय- मराठी     कापणी      page no    76

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  76   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते  ?

 उत्तर :- ……………………………………

२   कापणी सुरू झाल्यावर ती डोळ्याची पापणी कशी होती अशी कवयित्री सांगतात  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  जमिनीला काय पडले आहेत इत ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   शेत कसे झाले आहे ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  पीक कसे झाले आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    कापणी करण्यासाठी शेतकरी हातामध्ये काय धरणार आहेत  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  कापणी झाल्यानंतर पुढे काय करायचे आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   कापणी झाल्यानंतर कशाची तयारी करायचे आहे असे कवयत्री सांगतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.   कवयत्री ने हिंमत धरा असे का म्हटले आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की मोती कसा तयार होतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
  • जीवनदायी वृक्ष | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा