♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता – ६ वी विषय – इतिहास वैदिक संस्कृती page no 16

इयत्ता  –    ६ वी   विषय –  इतिहास    वैदिक  संस्कृती      page no 16

school education ,elementary school ,top elearning websites 

खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि  वैदिक  संस्कृती  – कुटुंबव्यवस्था , दैनंदिन जीवन    हा पाठ समजावून घ्या   व्हिडिओ खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा  

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. गृहपती कोणाला म्हणत ?

     उत्तर – …………………………………………..

  1. वैदिक काळातील  विद्वान स्त्रियांची नावे लिहा ? 

उत्तर – …………………………………………..

 3. वैदिक काळातील घरे कशापासून बनलेली असायची ?

  उत्तर – …………………………………………..

 4.  घरासाठी वैदिक काळात कोणते शब्द वापरले जायचे   ?  

  उत्तर – …………………………………………..

    5. वैदिक काळातील लोक कशापासून तयार केलेले वस्त्र वापरत असत ?  

  उत्तर – …………………………………………..

    6 . वैदिक काळातील लोकांची मनोरंजनाची साधने कोणती होती ?  

  उत्तर – …………………………………………..