♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता – ५ वी विषय – परिसर अभ्यास 2 4 उत्क्रांती page no 15

इयत्ता  –    ५ वी   विषय –  परिसर अभ्यास 2 4  उत्क्रांती     page no 15

school education ,elementary school ,top elearning websites 

खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि उत्क्रांती     हा पाठ समजावून घ्या   व्हिडिओ खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा  

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ काय होतो?

     उत्तर – …………………………………………..

  1. डायनासोर च्या प्रजाती नष्ट होण्याचे काय कारण असावे ? 

उत्तर – …………………………………………..

 3. पक्षी कसे निर्माण झाले असे मानले  जाते?

  उत्तर – …………………………………………..

 4.  अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे काय त्याचे उदाहरण लिहा  ?  

  उत्तर – …………………………………………..

    5. पृष्ठवंशीय सजीव म्हणजे काय त्याचे उदाहरण लिहा  ?  

  उत्तर – …………………………………………..

    6 . उभयचर कोणाला म्हणतात हे सांगून त्याचे उदाहरण लिहा ?    उत्तर – …………………………………………..