इयत्ता – ४ थी विषय – परिसर अभ्यास 2 शिवरायांचे बालपण page no 12
school education ,elementary school ,top elearning websites
खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि शिवरायांचे बालपण हा पाठ समजावून घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- शिवनेरी हा किल्ला कोठे आहे ?
उत्तर – …………………………………………..
- शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार कोण होते ?
उत्तर – …………………………………………..
3. शिवरायांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ?
उत्तर – …………………………………………..
4. जिजाबाई शिवरायांना कोणत्या गोष्टी सांगत ?
उत्तर – …………………………………………..
5. मावळ्यांची मुले कशी होती ?
उत्तर – …………………………………………..
6 . निजामाने भर दरबारात कोणाची हत्या केली ?
उत्तर – …………………………………………..
7. निजामाने भर दरबारात कोणाची हत्या केली ?
उत्तर – …………………………………………..