इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी 3.3 Eco-friendly Celebrations page no 60
खालील प्रश्न हे पान क्रमांक 60 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
खालील पत्र मोठ्याने वाचा समजावून घ्या व आपल्या वहीत लिहा
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1.Guess the meaning of (खालील शब्दाचे अर्थ लिहा )
amazing , celebrated, crackers , paper lantern,
Answer:- ………………………………
2 List the important points from each paragraph of the letter. ? (वरील पत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांची यादी तयार करा )
Answer:- ………………………………
3. List the festivals we celebrate (any 5) and the important parts of their celebration. ? (कोणत्याही पाच सणांची यादी तयार करा)
Answer:- ………………………………
4 Which festivals do we celebrate on a large scale ? (कोणते सण आपण मोठ्या प्रमाणावर साजरे करतो)?
Answer:- ………………………………
5 Complete the following sentences meaningfully. ?(अर्थपूर्ण वाक्य तयार करा)
Our teacher is going to ……………… .
My father is going to ………………. .
My grandmother is going to ……………… .
- लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे प्राणायमाचे विविध प्रकार व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी पद्धत
- जादूचा दगड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी