इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी THE WELCOME page no 66

इयत्ता   ७ वी    विषय  –   इंग्रजी   THE WELCOME   page no  66 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   66  वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी                                   

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

1  Why does Prabhuji kick the cat?चतुर्भुज  मांजरीला लाथ का मारतो?

Answer:- ………………………………

2 Why not hurt the cat, said the aunt  ?मांजरीला का दुखवू नको   असे काकू  सांगते ? 

Answer:- ………………………………

3.  Whom do you all have no pity , Chaturbhuj says  ? तुम्हाला कोणाची दया येत नाही असे चतुर्भुज सांगतो ? 

Answer:- ………………………………

4 What does the Chaturbhuj tell Sadhucharan ?चतुर्भुज साधूचरणला काय सांगतो  ?

Answer:- ………………………………

5  What does the paran finally say ? पराण शेवटी काय म्हणतो ? 

Answer:- ………………………………


  • लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे प्राणायमाचे विविध प्रकार व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी पद्धत


  • जादूचा दगड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment