इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 1 9 नकाशा आपला सोबती page no 42 -43

इयत्ता  ५ वी    विषय-  परिसर अभ्यास 1 9  नकाशा आपला सोबती   page no  42 -43 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  42 -43    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

खाली ठिकाणासाठी कोणतीच चिन्हे वापरली जातात  ते लिहा 

१   भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था कोणती आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

२  भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय कोठे आहे   ? 

 उत्तर :- ……………………………………

  • नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3

  • सोप्या पद्धतीने माशाचे चित्र काढा व रंगवा

Leave a comment