♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 1 १०.वस्त्र page no ६१ ते ६३

इयत्ता  ४ थी  विषय-  परिसर अभ्यास 1 १०.वस्त्र     page no   ६१ ते ६३

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   ६१ ते ६३   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  वस्त्र कसे तयार होते   ?

 उत्तर :- ……………………………………

२  चरखा मंडळे कोणी स्थापन केली     ? 

 उत्तर :- ……………………………………

३   कापड कोणत्या घटका पासून बनवलेले असते? . 

 उत्तर :- ……………………………………

४   नायलॉन व  रेयॉन  हे कशापासून बनलेले असते  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. स्वच्छ कपडे घालणे   ही कसली सवय आहे    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  कपडे धुण्यासाठी कशा कशाचा वापर केला जातो   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • पद्मासन हे योगासन   कशा प्रकारे करायचे ? माहितीसाठी

  • सूर्यनमस्कार  हे योगासन   कशा प्रकारे करायचे ? माहितीसाठी