♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता 3 री विषय- परिसर अभ्यास 10 पाण्याविषयी थोडी माहिती page no 58 -60

इयत्ता  3 री  विषय-  परिसर अभ्यास 10 पाण्याविषयी थोडी माहिती    page no 58 -60  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 58 -60     वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  कोणत्या पाण्याला रंग व वास नाही   ?

 उत्तर :- ……………………………………

२ पाणी भांड्यात ठेवले नंतर काय होते    ? 

 उत्तर :- ……………………………………

३ उतारावरून पाणी काय होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • गवताचं पातं वार्‍यावर डोलतं

  • अगदी सोप्या पद्धतीने  कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा