इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 1 – 13. अन्न टिकवण्याच्या पद्धती page no 66

इयत्ता ५ वी  विषय-  परिसर अभ्यास 1  – 13. अन्न टिकवण्याच्या पद्धती   page no   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक     वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  अन्न  टिकवण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहे ते लिहा    ?

 उत्तर :- ……………………………………

२ कोणकोणते पदार्थ आपण उन्हात  वाळवतो     ? 

 उत्तर :- ……………………………………

३   कोणकोणते पदार्थ थंड करून टिकवले जातात ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  लोणचे तयार करण्याची कृती व साहित्य लिहा  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  पदार्थ हवा बंद करताना कोणती काळजी घेतली जाते    ? . 

 उत्तर :- ……………………………………

4 thoughts on “इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 1 – 13. अन्न टिकवण्याच्या पद्धती page no 66”

Leave a comment