इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास १४. नकाशा आणि खुणा page no 89

इयत्ता ४ थी    विषय-  परिसर अभ्यास   १४. नकाशा आणि  खुणा    page no  89 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 89     वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  निसर्गतः असलेल्या गोष्टींची यादी तयार करा   ?

 उत्तर :- ……………………………………

२  मानवाने तयार केलेल्या  वस्तूंची यादी तयार करा   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  मानवनिर्मित गोष्टी तयार करताना कोणत्या साधनांचा वापर केला जातो ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ आराखड्याचा नकाशा तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  पूर्वज नकाशा तयार करण्यासाठी कशाचा वापर करत होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • आनंदाचे गाणे




  • जिद्दी भिकारीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



1 thought on “इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास १४. नकाशा आणि खुणा page no 89”

Leave a comment