इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Change page no 64
खालील प्रश्न हे पान क्रमांक 64 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता तालासुरात म्हणा व आपल्या वहीत लिहून काढा
Change the letters in the following words and make a new word.
खालील काही शब्द बदलावं नवीनशब्द तयार करा उदाहरणार्थ
Examples : by- my, in- it, is.
Up – …………………………………
to – …………………………………
he – …………………………………
of – …………………………………
the – …………………………………
has – …………………………………
Find – …………………………………
Find the smaller words in these bigger words.
खालील शब्दातील लहानात लहान व मोठ्यात मोठे शब्द ओळखा व लिहा
Caterpillar – …………………………………
Spins – …………………………………
himself – …………………………………
asleep – …………………………………
Butterfly – …………………………………
- तारे का लुकलुकतात ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- लालची सिंह आणि शेतकरी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी