इयत्ता ४ थी विषय- 10 शर्थीने खिंड लढवली page no ३७-३८
खालील प्रश्न हे पान क्रमांक ३७-३८ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ . आदिलशहाला अन्नपाणी का गोड लागेना ?
उत्तर :- ……………………………………
२ शिवरायांचा नाश करण्यासाठी आदिलशहाने कोणाला पाठवले ?
उत्तर :- ……………………………………
३ सिद्धी जोहर याने कोणत्या गडाला वेढा दिला ? .
उत्तर :- ……………………………………
४ सिद्दी जोहर वेढा कधी उठवेल असे शिवरायांना वाटले ? .
उत्तर :- ……………………………………
५. शिवरायांनी सिद्दीजोहरला कोणता निरोप पाठवला ? .
उत्तर :- ……………………………………
६. शिवरायांनी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटण्यासाठी कोणती युक्ती वापरली ? .
उत्तर :- ……………………………………
७. बाजीप्रभूंनी शिवरायांना काय कळकळीने सांगितले ? .
उत्तर :- ……………………………………
८. शिवराय का गहिवरले ? .
उत्तर :- ……………………………………
९. बाजीप्रभु यांनी शत्रूला कशा पद्धतीने रोखले ? .
उत्तर :- ……………………………………
- गवताचं पातं वार्यावर डोलतं
- लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे प्राणायमाचे विविध प्रकार व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी पद्धत