इयत्ता ४ थी विषय – मराठी 9 ईदगाह page no 29

इयत्ता   ४ थी    विषय  – मराठी  9 ईदगाह       page no  29

    खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१  दुकानदाराने हमीदला चिमटा किती रुपयाचा दिला  ? 

 उत्तर :- …………………………………………… 

२  चिमटा पाहून आमिनाबी दुखी का झाली  ?

 उत्तर :- …………………………………………… 

३.  चिमटा कशासाठी आणलेला आहे असे हमीदने  सांगितले ?

 उत्तर :- …………………………………………… 

४.हमीदच्या आजीचे मन का भरून आले ? 

 उत्तर :- …………………………………………… 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा . 

Leave a comment