♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- मराठी बोलणारी नदी page no 3 -5

इयत्ता    ४ थी   विषय- मराठी  बोलणारी नदी       page no   3 -5

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 3 -5    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

(अ) लीलाला कसली हौस होती ?

 उत्तर :- ……………………………………

(आ) लीलाला काय खायचे होते ?

 उत्तर :- ……………………………………

(इ) नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती ?

 उत्तर :- ……………………………………

(ई) आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता ?

 उत्तर :- ……………………………………

(उ) पेढा घेऊन लीला कोठे गेली ?

कोण, कोणाला म्हणाले ?

(अ) “नको बुडवू शाळा.’

उत्तर :- ……………………………………

(आ) “काय खाऊ आणलास ?”

उत्तर :- ……………………………………

(इ) “तू बदामी पेढे नदीत टाकलेस !”

उत्तर :- ……………………………………

(ई) “काय गं लीला, नदी तुझ्याशी बोलते ?”

उत्तर :- ……………………………………

खालील शब्दांचे अनेकवचन करा.

(अ) डबा    

(आ) बैल   

(इ) नदी 

(ई) डोळा 

(उ) दिवस 

(ऊ) पेढा

  • फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा