♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ५ वी विषय- मराठी वल्हव्हा र वल्हव्हा page no 7

इयत्ता   ५ वी  विषय- मराठी    वल्हव्हा र वल्हव्हा      page no   7

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   7  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   नौका कोठे चालत आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

२  नौकेचा सारा भार कोणावर आहे  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   वादळ कोण रोखणार आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   वारा कसा आहे ? .

 उत्तर :- ……………………………………

५.    झेंडा किती रंग आहे? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   कोणती दौलत मोलाची आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  कविता तालासुरात म्हणा व आपल्या वहीत लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा