इयत्ता ४ थी विषय – मराठी ९ ईदगाह page no २७

इयत्ता  ४ थी   विषय –  मराठी   ९ ईदगाह  page no २७

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्न हे पान क्रमांक २७  व २८ वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1   ईदची सकाळ कशी होती   . ? 

 उत्तर : – …………………………………………..

2 लोकांची कशाला जायची तयारी सुरू होती     ? 

उत्तर : – …………………………………………..

3 मुलांना कसला प्रश्न पडला होता ? 

उत्तर : – …………………………………………..

4. हमीद  कोणाजवळ राहत होता  ? 

उत्तर : – …………………………………………..

5.  अमीनाला कोणती काळजी वाटत होती     ? 

उत्तर : – …………………………………………..

6. ईदगाह जवळचे दृश्य कसे होते  ? 

उत्तर : – …………………………………………..

7.  हमीद  जवळ किती पैसे होते    ? 

उत्तर : – ………………………………………….. 

8. हमीदने काय घेण्याचे  ठरवले   ? 

उत्तर : – ………………………………………….. 

9. चिमटा  विकत  घेतला तर काय होईल असे हमीदला वाटले  ? 

उत्तर : – ………………………………………….. 

या धड्यातील पुढील प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत 

Leave a comment