इयत्ता ५ वी विषय – मराठी 9 जनाई page no 25 -27
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्न हे पान क्रमांक 24 व 25 वरील आहेत
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1 जनाई वावरात का शिरली होती . ?
उत्तर : – …………………………………………..
2 वावर कसा दिसत होता ?
उत्तर : – …………………………………………..
3 एकाकी जनाईला कशाचा आवाज आला ?
उत्तर : – …………………………………………..
4.काय पाहून जाणारी प्रचंड घाबरली होती ?
उत्तर : – …………………………………………..
5. वावरात साप पाहिल्यानंतर ज्यांना ही अवस्था कशी झाली होती ?
उत्तर : – …………………………………………..
6. रानामध्ये काय आहे असे वाडवडिलांकडून जाणाजनाईला कळाले होते ?
उत्तर : – …………………………………………..
7. जनाई ने सापाला काय बजावले ?
उत्तर : – …………………………………………..
8. जनाईला शेतात का जावे लागणार होते होते ?
उत्तर : – …………………………………………..