इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी The Golden Fish page no 68
खालील प्रश्न हे पान क्रमांक 68 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Who did Malhar’s wife want to live like?मल्हार च्या बायकोला कोणा प्रमाणे राहायचे होते ?
Answer:- ………………………………
2 What happened to Malhar’s wife after she became queen?राणी झाल्यानंतर मल्हारच्या बायकोकडे काय काय आले ?
Answer:- ………………………………
3. What did Malhar’s wife finally wish for?मल्हारच्या बायकोने शेवटी काय मागितले ?
Answer:- ………………………………
Read the following words and write at least one sentence about each.
पुढील शब्द वाचा आणि प्रत्येकाबद्दल किमान एक वाक्य लिहा.
For example : Hut : The hut was near the sea.
* Malhar
* Malhar’s wife
* The golden fish
* house * castle
write the following in Marathi
खालील प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये लिहा
Why was there a storm in the sea when the fish came for the last time ?
शेवटच्या वेळी मासा आला तेव्हा समुद्रामध्ये वादळ का होते?
उत्तर ……………………………………………………………..
* Suppose you met the fish. What will you ask for
समजा तुम्हाला असा मासा भेटला तर तुम्ही त्याच्याकडे काय मागाल ?
उत्तर ……………………………………………………………..
- आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र