इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी A Never ending Story page no 82
खालील प्रश्न हे पान क्रमांक 82 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What did the king like?राजाला काय आवडत होते ?
Answer:- ………………………………
2 What did the king think at the end of the story ?गोष्टीच्या शेवटी राजा काय विचारात असे ?
Answer:- ………………………………
3. What type story tell me said the king?राजाने कोणती गोष्ट सांगायला लावली ?
Answer:- ………………………………
4 Whose story did story-teller tell to the king?गोष्ट सांगणाऱ्या ने कोणाची गोष्ट राजाला सांगितली ? ?
Answer:- ………………………………
2. Read and learn Write .
लिहा आणि वाचा
First second third fourth fifth sixth seventh eighth ninth tenth
3. Write the two words that make up these big words. *
हे मोठे शब्द तयार करणारे दोन शब्द लिहा.
story-teller * never-ending * storehouse
- तुम्हाला माहित आहे का की खरच मासे झोपतात का ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा