इयत्ता 3 री विषय – गणित Page no 15

दिलेल्या संख्येपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे

खालील व्हिडिओ पहा लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करतात हे समजावून घ्या व खाली दिलेल्या संख्या पासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा 

     ♣  ७, ५ ,६              ♣ ९,६,८                  ♣ ८,२,४                ♣ ७,३,० 

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ  पहावा   Page no 15

Biggest and smallest numbers from given digits

खालील व्हिडिओ पहा लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करतात हे समजावून घ्या व खाली दिलेल्या संख्या पासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा 

♣  7, 5,6              ♣ 9,6,8                  ♣ 8,2,4                ♣ 7,3,0

Leave a comment