इयत्ता २ री विषय – गणित वक्र व सरळ रेषांचा उपयोग Page no 8 3rd August 2020 by sandeepwaghmore खालील व्हिडिओ पहा आपल्या पुस्तकावर स्केच पेन च्या सहाय्याने सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा खालील व्हिडिओ पहा विविध आकाराची संकल्पना समजावून घ्या आणि पुस्तकावर आकारानुसार रंग द्या Page no 7