इयत्ता – 3 री विषय – गणित संख्या विस्तारित रूप page no 17 11th August 2020 by sandeepwaghmore expanded form introduction to number system ,school education ,elementary school ,top elearning websites खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा संख्या विस्तारित रूप घटक समजून घ्या . (सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी खाली अभ्यास दिलेला आहे ) expanded form खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा व्हिडिओ खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा.