इयत्ता 3 री विषय परिसर अभ्यास भाग अबब किती प्रकारचे प्राणी Home Study

 खालील व्हिडिओ पूर्ण  पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

1. आकाशात उडणाऱ्या  4 पक्ष्यांची नावे  लिहा  ? .

उत्तर ……………………………………….

2. पाण्यात राहणाऱ्या 4 प्राण्यांची नावे लिहा ? 

उत्तर ……………………………………….

3.  मोठ्या आकाराच्या 4 प्राण्यांची नावे लिहा ? 

उत्तर ……………………………………….

4. खूप वेगाने कोणकोणते प्राणी धावतात   ? 

उत्तर ……………………………………….

5.संथ गतीने म्हणजेच हळू चालणारे प्राणी कोणकोणते आहेत त्यांची नावे लिहा ? 

उत्तर ……………………………………….

6.आपल्याला उपयोगी पडणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा  ?

उत्तर ……………………………………….

7. दूध  कोण-  कोणते प्राणी देतात ? 

उत्तर ……………………………………….

8.बैला चा उपयोग कशासाठी होतो ? 

उत्तर ……………………………………….

9.    ओझे वाहण्यासाठी कोण कोणत्या प्राण्याचा   होतो ? 

उत्तर ……………………………………….

10.प्राणी आपल्याला काय लावतात   ?  

उत्तर ……………………………………….

Leave a comment