खालील व्हिडिओ पूर्ण पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
1. आपल्याला उपयोगी पडणाऱ्या चार वनस्पतींची नावे लिहा ? .
उत्तर ……………………………………….
2. खालील वनस्पतींची पाने आपण कशासाठी वापरतो ते लिहा ?
(१) नागवेल (२) पळस (३) मेथी (४) अड;ळसा (५) कडुलिंब .
उत्तर ……………………………………….
3. आपल्या कोण कोणत्या गरजा निसर्गातून पूर्ण होतात?
उत्तर ……………………………………….
4. सजीव कोठे आढळतात ?
उत्तर ……………………………………….
5.रेशीम माणसाला कोठून मिळते ?
उत्तर ……………………………………….
6.झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो ?
उत्तर ……………………………………….
7. झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो ??
उत्तर ……………………………………….
8.वाळवीने झाड पोखरले तर काय होते ??
उत्तर ……………………………………….
9. माणूस प्राणी का पाळतो ?
उत्तर ……………………………………….
10.प्राण्यांचे कोणकोणते उपयोग मानवाला होतात ?
उत्तर ……………………………………….