इयत्ता २ री विषय – गणित संख्या वाचा page no १६

इयत्ता  २ री   विषय – गणित   संख्या वाचा   page no १६

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .)

खालील व्हिडिओ काळजीपूर्वक  पहा व हा घटक समजावून घ्या   

खाली दिलेले अंक मोठ्याने वाचा व आपल्या वहीत लिहून काढा 

१  ते १००पर्यंतच्या संख्या अंकात लिहा 

 सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी 

What is the meaning of ‘Place Value’?

  सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील  व्हिडिओ पहावा  व अभ्यास करावा 

खाली अंडरलाईन केलेल्या संख्येचे Place Value  उजव्या बाजूला लिहा 

Leave a comment