इयत्ता १ ली विषय – गणित ८ ची ओळख व लेखन page no 15

इयत्ता  १ ली   विषय – गणित   ८ ची ओळख व लेखन  page no 23-24

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .)

खालील व्हिडिओ काळजीपूर्वक  पहा व हा घटक समजावून घ्या   

खालील  वस्तू मोजा व त्या किती आहेत ते आपल्या पालकांना सांगा वहीत लिहा 

खालील ८  ही संख्या पुस्तकावर सर्वात आगोदर गिरवा व नंतर आपल्या वहीत काढण्याचा प्रयत्न करा 

  सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील  व्हिडिओ पहावा  व अभ्यास करावा

 Understand and write 8

 Count the things and Tell your parents and write down to your notebook 

(खालील  वस्तू मोजा व त्या किती आहेत ते आपल्या पालकांना सांगा वहीत लिहा 

)

Trace the 8 number in your textbook after that try your notebook .

(खालील 8  ही संख्या पुस्तकावर सर्वात आगोदर गिरवा व नंतर आपल्या वहीत काढण्याचा प्रयत्न करा.) 

Leave a comment