♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता – २ री विषय – गणित मापन लांबी page no 11

इयत्ता – २ री विषय – गणित मापन लांबी page no 11

school education ,elementary school ,top elearning websites 

खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा  व्हिडिओ खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 
(सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठीच्या खाली अभ्यास आहे ) 

  1. तुमच्या घरात भिंतीपासून त्या दरवाज्यापर्यंत किती पावले आहेत ती  मोजा 
  2.  घरातील  टेबला ची लांबी किती  हात  आहे ते मोजा 
  3. तुमच्या घरातील खिडकी किती पेन्सिल इतकी आहे ते मोजा व सांगा 

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ  पहावा


Twenty-one to Hundred (Writing numbers from 21 to 100 in words)

खालील अंकाचे वाचन करावे व आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा