इयत्ता २ री विषय – इंग्रजी 4.5 Word Basket page no 55
खालील प्रश्न हे पान क्रमांक 55 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Look, listen and repeat.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चित्र पाहून त्याच्या योग्य शब्दाचे वाचन करा
Look at the pictures and match them with their names.
पुस्तकातील पान क्रमांक 55 वर दिलेले शब्द आणि चित्र यांच्या जोड्या जुळवा व आपल्या वहीत शब्द लिहा
Read aloud and match the same words.
मोठ्याने वाचा आणि समान शब्दांशी जुळवा. व शब्द आपल्या वहीत लिहा
- तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा