इयत्ता २ री विषय – इंग्रजी 2.8 Activity Time page no 28
खालील प्रश्न हे पान क्रमांक 28 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Look, listen, repeat and learn the shapes
खालील आकृत्या पहा व मोठ्याने वाचा व आपल्या वहीत अशाच आकृत्या काढा व त्यांना नावे द्या
Use these shapes and form a picture.
वरील आकृत्यांचा वापर करून अशा पद्धतीने चित्र तयार करा
- सोप्या पद्धतीने फुलपाखरांचे चित्र काढा व रंगवा
- सोप्या पद्धतीने गुलाबाचे चित्र काढा व रंगवा