इयत्ता – १ ली विषय – मराठी झोपाळा गेला उडून page no.२०
खालील व्हिडिओ पहा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा.
वरील व्हिडिओ दाखवल्यानंतर पालकांनी आपल्या मुलांना खालील प्रश्न विचारावेत
१. तळ्यात किती बेडूक राहत होते ?
उत्तर :- …………………………………………..
२. बेडकांना तळ्यात काय दिसले ?
उत्तर :- …………………………………………..
३. बेडकांनी खांबाला काय बांधले ?
उत्तर :- …………………………………………..
४. बेडूक काय करू लागले ?
उत्तर :- …………………………………………..
५. थोड्यावेळाने काय गंमत झाली ?
उत्तर :- …………………………………………..
६. बेडकांनी पटापट उड्या का मारल्या ?
उत्तर :- …………………………………………..