इयत्ता -१ ली विषय – गणित संख्यां चे गाणे आणि बोटांना टोप्या page no.12
( सेमी च्या विद्यार्थ्यांकरीता मराठीच्या खाली अभ्यास आहे )
अशा पद्धतीने कागदाच्या टोप्या बनवून त्या आपल्या पोटामध्ये घाला प्रत्येक बोटाकरिता एक टोपी तयार करा .
Number song and finger caps
सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहा
शा पद्धतीने कागदाच्या टोप्या बनवून त्या आपल्या पोटामध्ये घाला प्रत्येक बोटाकरिता एक टोपी तयार करा .