♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता १ ली विषय- मराठी वेडं कोकरू page no 65

इयत्ता    १ ली   विषय- मराठी  वेडं कोकरू    page no  65 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 65    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी




 

 कविता मोठ्याने वाचा व आपल्या वहीत लिहून काढा 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    कोण थकले आहे?

 उत्तर :- ……………………………………

२    घरी येताना वाट कोण चुकले आहे ? 

 उत्तर :- ……………………………………

३   कोकरू का घाबरले आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

४    कोकराला झोप आली आहे ? .

 उत्तर :- ……………………………………

५.    कोकरू का हसू लागले ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  कोकरु कोणाच्या कुशीत शिरले   ? . 

 उत्तर :- ……………………………………



  • तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment