जांभई का येते? | Why do we yawn? | संसर्गजन्य जांभई | प्राण्यांच्या जांभया दररोजच्या जीवनात आपण जांभई देताना अनेकांना पाहतो आणि जांभईचा अनुभव आपण स्वतःही घेतलेला आहेच म्हणा ! जांभई ही एक नैसर्गिक क्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या-उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. मात्र ही जांभई येण्याचे कारण काय? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? चला तर मग जाणून घेऊया आजच्या विज्ञान कथेतून “जांभई का येते?”