♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

Urban Outcomes Framework सर्व्हे माहिती अशी भरा.

Urban Outcomes Framework
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणात सहभागी होऊया आणि आपल्या शहराचा नावलौकिक वाढवूया

सर्वेक्षण कसे भरायचे?

१) लिंकवर क्लिक करा-

https://eol2022.org/CitizenFeedback

२) भाषा निवडा

3) वैयक्तिक तपशील भरा

यानंतर आपले पहिले नाव व आडनाव टाईप करा शक्यतो इंग्रजीमध्ये करावे. कारण हेच नाव आपल्या सर्टिफिकेट वर येणार आहे
ULB कोड- 802811 टाका

व्यवसाय निवडा

वरील यादी प्रमाणे आपला जो व्यवसाय असेल तो निवडा

लिंग निवडा

यानंतर आपण किती वर्षाचे आहात ते खालील बॉक्समध्ये टाईप करण्याचा ऑप्शन येईल त्यामध्ये आपले वय टाईप करा

यानंतर आपले शिक्षण निवडण्याचा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा

यानंतर आपले राज्य महाराष्ट्र व शहर पिंपरी चिंचवड असे निवडा
यानंतर आयडी पुरावा आपला आधार नंबर किंवा पॅन नंबर टाईप करावा सदर ऑप्शन हा आवश्यक नाही.
यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करा
त्यानंतर तुम्ही पिंपरी चिंचवड शहरात 6 महिन्यापासून राहत आहात का ? याचे उत्तर नोंदवा

6) एकदा तपशील भरल्यानंतर, Proceed वर क्लिक करा.

7) पुढील पानावर, तुम्हाला 17 पर्यायी प्रश्नांची (MCQ) उत्तरे देउन तुमचा फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे.

यानंतर im not robot या असणाऱ्या बॉक्स वर क्लिक करा व सबमिट बटनावर क्लिक करा

8) एकदा सर्वेक्षण सबमिट केल्यानंतर, क्लिक करा

आणि प्रमाणपत्र डाउनलोड करा.

9) डाउनलोड केलेले प्रमाणपत्र आपल्या व्हॉटसॅप ग्रुपवर पाठवा.

10)आपल्या कडील छापील फॉर्म भरल्याची पावती वर्गशिक्षकांकडे जमा करा.

11)डिजिटल प्रमाणपत्र आणि सदर पावती यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणासाठी तुह्मी वेळ काढल्याबद्दल आणि तुमचा बहुमोल अभिप्राय शेअर केल्याबद्दल आह्मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. या सर्वेक्षणाची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.