Messenger Rooms: व्हॉट्सअॅपवर मिळणार फेसबुकचे नवे फीचर – whatsapp web to get messenger rooms soon
[ad_1] नवी दिल्लीः फेसबुकने गेल्या महिन्यात घोषणा केली होती की, नवीन मेसेंजर रुम्स लवकरच युजर्संना व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. त्यानंतर कंपनीने अँड्रॉयड अॅपच्या बीटा व्हर्जनवर फीचर टेस्टिंग सुरू केली होती. स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅपवर येण्याआधी मेसेंजर रुम फॉर व्हॉट्सअॅपला व्हॉट्सअॅप वेब Whatsapp Web वर रोलआऊट केले जाणार आहे. लवकरच हे फीचर व्हिडिओ कॉलिंगसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. … Read more