robots: UV Light रोबोट २ मिनिटात करोनाचा खात्मा करतो – this robot can break down coronavirus and disinfect a room with uv light in under 2 minutes
[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात पसरला आहे. करोनावर लस बनवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. आता हॉस्पिटलमध्ये डिसइन्फेटक्ट करण्यासाठी एका नव्या रोबोटचा वापर करण्यात येत आहे. या मशीनने केवळ २ मिनिटात करोना व्हायरसचा खात्मा करतो. गर्दीच्या ठिकाणी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या रोबोटचा अनेक ठिकाणी वापर करण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. … Read more