मोबाईल नंबर आता असेल ११ अंकांचा ; जाणून घ्या कारण
[ad_1] मुंबई : आजच्या स्मार्ट आणि डिजिटल जगात मोबाईल फोन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर आता आपल्या हातात असलेला १० अंकांचा मोबाईल नंबर लवकरच ११ अंकांचा होणार आहे. यासाठी सरकारने देखील एक पाऊल पुढे टाकलं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया (TRAI) ने शुक्रवारी देशात ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरात आणण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. … Read more