world’s fastest internet speed: १ सेकंदात १००० चित्रपट डाऊनलोड, इंटरनेट स्पीडचा बनला वर्ल्ड रेकॉर्ड – world’s fastest internet speed at 44.2 terabits per second which can download more than 1000 hd movies in one second

[ad_1] तुमच्या मोबाइलवर एखादा एचडी चित्रपट डाऊनलोड करायला किती वेळ लागतो, असं विचारल्यानंतर साहजिक प्रत्येकांच्या तोंडून दहा-पंधऱा मिनिटे किंवा त्यापेक्षा थोडा जास्त वेळ असं उत्तर येऊ शकते. परंतु, जर तुम्हाला सांगितलं की, अवघ्या एका सेकंदात १००० हून अधिक एचडी चित्रपट डाऊनलोड केले जाऊ शकतात. तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. तुमचाच कशाला कुणाचाच बसणार नाही. … Read more