Samsung Galaxy A21: सॅमसंग गॅलेक्सी A21s क्वॉड कॅमेऱ्यासह लाँच, पाहा किंमत-फीचर्स – samsung galaxy a21s launched with 48mp quad rear camera and 5000mah battery

[ad_1] नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आपला ए सीरिज अंतर्गत Samsung Galaxy A21s स्मार्टफोन आज लाँच केला आहे. एप्रिलमध्ये लाँच करण्यात आलेल्या Samsung Galaxy A21 मॉडलच्या तुलनेत हा स्मार्टफोन म्हणजे Samsung Galaxy A21s आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी बॅकअप (५००० एमएएच क्षमता) दिला आहे. फोटोग्राफीसाठी चार सेन्सरचा क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. मिड … Read more