OnePlus 7T Pro: वनप्लस 7T प्रो खरेदीची संधी, ६ हजारांनी स्वस्त – oneplus 8 pro effect: oneplus 7t pro india price drops by rs 6,000 to rs 47,999
[ad_1] नवी दिल्लीः देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनदरम्यान वनप्लस कंपनीने आपल्या ग्राहकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. वनप्लस ७टी प्रो (OnePlus 7T Pro) या स्मार्टफोनच्या किंमतीत ६ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. वनप्लस ७ टी प्रो हेज ब्लू, व्हेरियंट आता ४७ हजार ९९९ रुपयांत अॅमेझॉनवरून खरेदी करता येऊ शकणार आहे. या फोनची … Read more