Nokia smart tv: नोकियाचा नवा स्मार्ट TV, जाणून घ्या किंमत – nokia smart tv 43 inch model to launch in india on june 4
[ad_1] नवी दिल्लीः नोकियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नोकियाचा नवीन स्मार्ट टीव्ही येत आहे. नोकियाचा नवीन स्मार्ट टीव्ही ४३ इंचाचा आहे. हा टीव्ही ४ जून रोजी भारतात लाँच होणार आहे. नोकिया पॉवर युजर च्या रिपोर्टनुसार, ४३ इंचाचा नोकियाचा टीव्ही ४ जूनला लाँच होणार असून या टीव्हीची विक्री फ्लिपकार्टवर होणार आहे. एका दुसऱ्या रिपोर्टच्या माहितीनुसार, … Read more