BSNL: BSNLच्या २५ प्लानमध्ये अपडेट्स, या नेटवर्कवर फ्री कॉलिंग – bsnl revises prepaid plans offers unlimited voice calling and sms benefits on mtnl network
[ad_1] नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या प्री-पेड प्लानमध्ये अपडेट केले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना फ्रीमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग अॅपची सुविधा मिळत आहेत. बीएसएनएलची ही सुविधा ९७ रुपयांपासून ते २५ प्लानसोबत मिळणार आहे. या ऑफर अंतर्गत फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग केवळ एमटीएनएल च्या नेटवर्कवर मिळणार आहे. वाचाः टाटा स्काय बिंजचा … Read more