motorola razr 2019: मोटोरोला फोल्डेबल फोनची आजपासून विक्री, १० हजारांची कॅशबॅक ऑफर – motorola razr 2019 listed on flipkart with rs 10000 cashback offer
[ad_1] नवी दिल्लीः मोटोरोला रेजर २०१९ स्मार्टफोनची अखेर आजपासून विक्री सुरू करण्यात येणार आहे. कंपनीने दोन वेळेस याचा सेल पुढे ढकलला होता. परंतु, अखेर आज शुक्रवारपासून या सेलला सुरुवात होणार आहे. मोटोरोलाचा हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास १० हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. दरम्यान, ही ऑफर केवळ सिटीबँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर देण्यात येत … Read more