Maruti Altoची १५ वर्षांत सर्वात मोठी विक्री
[ad_1] मुंबई : भारतीय वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या, मारुती अल्टो कारने गेल्या १५ वर्षांत विक्रीतील ३८ लाखांचा टप्पा ओलांडला असल्याचं जाहीर केलं आहे. ऑल्टोच्या अतुलनीय कामगिरीमुळे ही सलग १५ वर्षात चागंली विक्री होणारी कार ठरत आहे. मारुती सुझुकीने अल्टोच्या डिझाइन आणि टेक्नोलॉजीमध्ये सतत काही ना काही बदल केले आहेत. सोबतच कंपनीने कारच्या किंमतीही परवडणाऱ्या … Read more