Infinix Hot 9 Pro: १० हजारांपेक्षा कमी किंमतीतील जबरदस्त फीचरचे २ फोन लाँच, जाणून घ्या डिटेल – infinix hot 9, hot 9 pro launched in india: price, specifications and features
[ad_1] भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ स्मार्टफोनची लाँचिंग करण्यात येत आहे. दोन महिन्यापासून भारतात लॉकडाऊन सुरू आहे. परंतु, ३१ मे रोजी भारतातील लॉकडाऊन संपणार आहे. त्या आधीच केंद्र सरकारने मोबाइल कंपन्यांना आपले उत्पादन विकण्याची परवानगी काही अटीवर दिली आहे. त्यामुळे भारतात फोनची लाँचिंग आणि विक्री सुरू करण्यात आली आहे. मोबाइल कंपन्यांना ग्राहकांचा प्रतिसाद सुद्धा … Read more