fake alert: FAKE ALERT: यूपीत पुजाऱ्याला बांगलादेशींनी मारले?, मथुरा पोलिस म्हणतात, फेक न्यूज – fake alert: no communal angle in assault of hindu priest in vrindavan
[ad_1] दावा फेसबुक आणि ट्विटरवर एक जखमी अवस्थेत पडलेल्या एका साधुचा फोटो शेअर केला जात आहे. उत्तर प्रदेशमधील वृदांवनमधील साधुला बांगलादेशींनी बेदम मारहाण केली, असा दावा या फोटोतून करण्यात येत आहे. ट्विटर हँडल @RituRathaur वरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात म्हटले की, जखमी साधु भिंतीजवळ बसलेला आहे. भिंतीला रक्त लागलेले आहे. युजरने कॅप्शन … Read more